500 Jumbo Police Bharti Prashnapatrika Sanch - Bharati Publication

280.00 Inclusive of all taxes

M.R.P.: 400.00

You Save: 120.00 (30%)

Out of Stoct

Check
Enter pincode for delivery availability/charges
No Of Pages: 1104
Publication: Bharti Publication
Binding: Paperback
Language: Marathi
Author: Mr. Siddheshwar Hadabe
Release: 2021
Editor: Mr. Siddheshwar Hadabe

1. मागील सलग 6 वर्षांमध्ये या पुस्तकातील सरासरी 70% ते 99% प्रश्न जसेच्या तसे / त्यावर आधारित प्रश्न आले होते व यापुढे येणारच ...
2. सर्व गणित व बुद्धिमत्ता प्रश्नांची Shortcut Tricks सह स्पष्टीकरणे
3. मागील 17 वर्षांतील झालेल्या सर्व प्रश्नपत्रिका असणारे एकमेव पुस्तक
4. सर्व सरळसेवा स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त
5. जिल्हानिहाय मेरीट कटऑफ लिस्ट चार्ट
6. प्रश्नपत्रिकांचे घटक निहाय गुण विश्लेषण चार्ट
7. कमी किंमतीत जास्त प्रश्नपत्रिका उपलब्ध असलेला महाराष्ट्रातील एकमेव प्रश्नपत्रिका संच

महत्वाचे नक्की वाचा:
1. पुस्तक ऑर्डर केल्यानंतर कोणत्याही कारणास्तव ऑर्डर "Cancel" केली जाणार नाही.
2. पुस्तक ऑर्डर केल्यानंतर (6 PM च्या आधी) दुसऱ्या दिवशी पाठवण्यात येईल.
3. चुकीचे पुस्तक ऑर्डर केल्यावर त्याची संपूर्ण जबाबदारी ऑर्डरकर्त्याची असेल.
4. पुस्तकांची ऑर्डर करता वेळी ऑर्डरकर्त्याने  संपूर्ण पत्ता व्यवस्थित भरणे व योग्य पीन कोड व मोबाईल नंबर देणे गरजेचे आहे, याची संपूर्ण जबाबदारी ऑर्डरकर्त्याची आहे. (आपण पुस्तके पोस्टाने पाठवतो व पोस्टमन तुम्हाला कॉल न करता डिरेक्ट घरी येतो त्यामुळे नाव, पत्ता व पीन कोड व्यवस्थित भरण्याची जबाबदारी ऑर्डरकर्त्याची आहे.)
चुकीचा पत्ता/अपूर्ण पत्ता, चुकीचा पीन कोड यामुळे पुस्तक ऑर्डरकर्त्याला मिळाले नाही तर ते पुस्तक परत पाठवण्यासाठी लागणारे पैसे ऑर्डरकर्त्याला भरावे लागतील.
5. पुस्तक ऑर्डर केल्यावर ते पुस्तक तुम्हाला पाठवल्याच्या दिवसापासून घरपोच 5 ते 7 दिवसात मिळेल. (शासकीय सुट्ट्या वगळून) 
6. ऑर्डरकर्त्याचा पत्ता जिल्ह्याच्या ठिकाणाचा असेल तर पुस्तक लवकर मिळण्याचीही शक्यता आहे.
7. ऑर्डरकर्त्याने ऑर्डर केल्यावर एखादे पुस्तक उपलब्ध नसल्यास त्याच्या ऑर्डरचे पैसे 4 - 5 दिवसात परत केले जातील किंवा ऑर्डरकर्त्याच्या विनंतीवर नवीन पुस्तक ज्यावेळी उपलब्ध होईल त्यावेळी ते पुस्तक पाठवले जाईल.
8. पुस्तकामधील "Content" ची कोणतीही जबाबदारी Spardhagram.com ची नाही त्यासंबंधीची सर्व जबाबदारी प्रकाशकांची आहे. पुस्तकामधील "Content" संबंधी कोणतीही तक्रार असल्यास प्रकाशकांना फोन करावा. व या कारणास्तव कोणतेही पुस्तक परत घेतले जाणार नाही.
9. कोणतेही पुस्तक ऑर्डर करताना जबाबदारीने ऑर्डर करणे अपेक्षित आहे.
8. या पुस्तकातील प्रश्नपत्रिका सोडविल्यास इतर कोणतेही सराव प्रश्नपत्रिका संच सोडविण्याची गरज भासणार नाही.

0 out of 5

0 customer ratings

0.0%
5 Star 0.00%
0.0%
4 Star 0.00%
0.0%
3 Star 0.00%
0.0%
2 Star 0.00%
0.0%
1 Star 0.00%
Review this product

Share your thoughts with other customers

Write Review
Be the first review. "500 Jumbo Police Bharti Prashnapatrika Sanch - Bharati Publication"

Write Review