Combine Group - B Preliminary Test Series 2022 - MajhiTest.com

450.00 Inclusive of all taxes

M.R.P.: 1000.00

You Save: 550.00 (55%)

Out of Stoct

Check
Enter pincode for delivery availability/charges
No Of Pages: 200+
Publication: MajhiTest.Com
Binding: Paperback
Language: Marathi
Author: MajhiTest.Com
Release: July 2022
Editor: MajhiTest.Com

संयुक्त गट-ब पूर्व परीक्षा 2022 टेस्ट सिरीज 
1. या टेस्ट सिरीज मध्ये एकूण 6 पेपर आहेत.
2. एकूण 6 पेपर = सामान्य अध्ययन 6
3. सर्व टेस्ट मराठी माध्यमातून आहेत.
4. टेस्टची रचना ही आयोगाच्या धरतीवर करण्यात आली आहे.
5. टेस्ट सिरीजची ऑर्डर करता वेळी ऑर्डरकर्त्याने  संपूर्ण पत्ता व्यवस्थित भरणे व योग्य पीन कोड व मोबाईल नंबर देणे गरजेचे आहे, याची संपूर्ण जबाबदारी ऑर्डरकर्त्याची आहे. (आपण टेस्ट सिरीज पोस्टाने पाठवतो व पोस्टमन तुम्हाला कॉल न करता डिरेक्ट घरी येतो त्यामुळे नाव, पत्ता व पीन कोड व्यवस्थित भरण्याची जबाबदारी ऑर्डरकर्त्याची आहे.) चुकीचा पत्ता/अपूर्ण पत्ता, चुकीचा पीन कोड यामुळे टेस्ट सिरीज ऑर्डरकर्त्याला मिळाले नाही तर ती टेस्ट सिरीज परत पाठवण्यासाठी लागणारे पैसे ऑर्डरकर्त्याला भरावे लागतील. (पोस्टमनला पत्ता न सापडल्यास किंवा त्यांचा कॉल असल्यास त्यांना सहकार्य करावे.)
6. टेस्टेट वितरण दिनांक - सुरु आहे
7. टेस्ट ऑर्डर केल्यानंतर 5 ते 7 दिवसात घरपोच मिळेल. 
8. एकदा विकत घेतलेल्या टेस्टचे पैसे कोणत्याही कारणास्तव परत केले जाणार नाहीत.
9. कोणतीही टेस्ट सिरीज ऑर्डर करताना जबाबदारीने ऑर्डर करणे अपेक्षित आहे.

4 out of 5

1 customer ratings

0.0%
5 Star 0.00%
100.0%
4 Star 100.00%
0.0%
3 Star 0.00%
0.0%
2 Star 0.00%
0.0%
1 Star 0.00%
Review this product

Share your thoughts with other customers

Write Review
It's very important.
Aug 27, 2022

Helpful series

Related Products

Out Of Stock
Out Of Stock