
Marathi Shabdasangrah: Smart Study Publication
90.00 Inclusive of all taxes
M.R.P.: 120.00
You Save: 30.00 (25%)
Publication: | Smart Study Publication, Nanded |
Binding: | Paperback |
Language: | Marathi |
Author: | Mr. Vitthal Nagnath Rautvar |
Editor: | Mr. Vitthal Nagnath Rautvar |
No Of Pages: | 176 |
Release: | 2021 |
मराठी शब्दसंग्रह स्मार्ट स्टडी प्रकाशन वैशिष्ट्ये:
1. मराठी शब्दसंग्रह यामध्ये एकूण २२ प्रकरणांचा समावेश.
2. या पुस्तकामध्ये आतापर्यंत पोलीस भरती, सर्व सरळसेवा
भरती व मेगा भरती परीक्षांमध्ये विचारण्यात आलेल्या जवळपास ८00+ प्रश्नपत्रिकांमधील
शब्द त्या त्या प्रकरणांमध्ये समावेश करण्यात आले आहेत.
3. विविध परीक्षेत विचारण्यात आलेल्या शब्दांचा व अधिकृत स्त्रोतांचा
वापर.
4. मराठी शब्दसंग्रहामध्ये शब्दांची पुनरावृत्ती जास्त दिसून येते.
5. या पुस्तकामध्ये एकूण 7000+ शब्दांचा समावेश.
पोलीस भरती | आरोग्य भरती | सरळसेवा भरती। मेगा भरती व इतर गट 'क' व 'ड'
या
संवर्गातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त
0 out of 5
0 customer ratings
Review this product
Share your thoughts with other customers
Write Review