Samanya Vidnyan "your Guide to Answers" Mind Map Lion Academy

138.00 Inclusive of all taxes

M.R.P.: 230.00

You Save: 92.00 (40%)

Out of Stoct

Check
Enter pincode for delivery availability/charges

Samanya Vidnyan "your Guide to Answers" Mind Map  सामान्य विज्ञान माइंड म्याप 

महत्वाचे नक्की वाचा:
1. पुस्तक ऑर्डर केल्यानंतर कोणत्याही कारणास्तव ऑर्डर "Cancel" केली जाणार नाही.
2. पुस्तक ऑर्डर केल्यानंतर (6 PM च्या आधी) दुसऱ्या दिवशी पाठवण्यात येईल.
3. चुकीचे पुस्तक ऑर्डर केल्यावर त्याची संपूर्ण जबाबदारी ऑर्डरकर्त्याची असेल.
4. पुस्तकांची ऑर्डर करता वेळी ऑर्डरकर्त्याने  संपूर्ण पत्ता व्यवस्थित भरणे व योग्य पीन कोड व मोबाईल नंबर देणे गरजेचे आहे, याची संपूर्ण जबाबदारी ऑर्डरकर्त्याची आहे. (आपण पुस्तके पोस्टाने पाठवतो व पोस्टमन तुम्हाला कॉल न करता डिरेक्ट घरी येतो त्यामुळे नाव, पत्ता व पीन कोड व्यवस्थित भरण्याची जबाबदारी ऑर्डरकर्त्याची आहे.)
चुकीचा पत्ता/अपूर्ण पत्ता, चुकीचा पीन कोड यामुळे पुस्तक ऑर्डरकर्त्याला मिळाले नाही तर ते पुस्तक परत पाठवण्यासाठी लागणारे पैसे ऑर्डरकर्त्याला भरावे लागतील.
5. पुस्तक ऑर्डर केल्यावर ते पुस्तक तुम्हाला पाठवल्याच्या दिवसापासून घरपोच 5 ते 7 दिवसात मिळेल. (शासकीय सुट्ट्या वगळून) 
6. ऑर्डरकर्त्याचा पत्ता जिल्ह्याच्या ठिकाणाचा असेल तर पुस्तक लवकर मिळण्याचीही शक्यता आहे.
7. ऑर्डरकर्त्याने ऑर्डर केल्यावर एखादे पुस्तक उपलब्ध नसल्यास त्याच्या ऑर्डरचे पैसे 4 - 5 दिवसात परत केले जातील किंवा ऑर्डरकर्त्याच्या विनंतीवर नवीन पुस्तक ज्यावेळी उपलब्ध होईल त्यावेळी ते पुस्तक पाठवले जाईल.
8. पुस्तकामधील "Content" ची कोणतीही जबाबदारी Spardhagram.com ची नाही त्यासंबंधीची सर्व जबाबदारी प्रकाशकांची आहे. पुस्तकामधील "Content" संबंधी कोणतीही तक्रार असल्यास प्रकाशकांना फोन करावा. व या कारणास्तव कोणतेही पुस्तक परत घेतले जाणार नाही.
9. कोणतेही पुस्तक ऑर्डर करताना जबाबदारीने ऑर्डर करणे अपेक्षित आहे.

0 out of 5

0 customer ratings

0.0%
5 Star 0.00%
0.0%
4 Star 0.00%
0.0%
3 Star 0.00%
0.0%
2 Star 0.00%
0.0%
1 Star 0.00%
Review this product

Share your thoughts with other customers

Write Review
Be the first review. "Samanya Vidnyan "your Guide to Answers" Mind Map Lion Academy"

Write Review

Related Products

Out Of Stock
Out Of Stock

Special Price 280.00

Regular Price: 380.00

Out Of Stock
Out Of Stock
Out Of Stock

Special Price 290.00

Regular Price: 390.00

Out Of Stock

Special Price 280.00

Regular Price: 430.00

Out Of Stock

Special Price 210.00

Regular Price: 320.00

Out Of Stock

Special Price 350.00

Regular Price: 450.00

Out Of Stock

Special Price 127.00

Regular Price: 230.00

Out Of Stock

Special Price 322.00

Regular Price: 460.00

Out Of Stock

Special Price 190.00

Regular Price: 250.00

Out Of Stock

Special Price 182.00

Regular Price: 280.00

Out Of Stock

Special Price 84.00

Regular Price: 120.00

Out Of Stock
Out Of Stock

Special Price 480.00

Regular Price: 600.00

Out Of Stock

Special Price 266.00

Regular Price: 380.00